search menu
play_arrow

keyboard_arrow_right

skip_previous play_arrow skip_next
00:00 00:00
playlist_play chevron_left
volume_up
chevron_left

Drama

14 Results / Page 1 of 2


top light
play_arrow
share playlist_add
close
  • 258

Drama

अलिबाबा आणि चाळीशीतले चोर

VTL Podcast October 6, 2020

लेखक – , दिग्दर्शक – , कलाकार – आनंद इंगळे, धनंजय गोरे, मंजुषा गोडसे, सीमा देशमुख, विद्याधर जोशी, राधिका विद्यासागर आणि राजन हिसे. लेखक – , दिग्दर्शक – , कलाकार – आनंद इंगळे, धनंजय गोरे, मंजुषा गोडसे, सीमा देशमुख, विद्याधर जोशी, राधिका विद्यासागर आणि राजन हिसे. या नाटकातील कथानकाला, एक […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 175

Drama

तो मी नव्हेच

VTL Podcast September 29, 2020

१९५० च्या काळात ‘माधव काझी’, या खटल्याने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. आचार्य अत्रे यांनी याच सत्य घटनेवर आधारित ‘तो मी नव्हेच’ हे नाटक लिहिलं. या नाटकाच्या निमित्ताने जगभरात एकाच कलाकाराने पाच वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा विक्रम केला. शिवाय फिरता रंगमंच वापरण्याचा प्रयोगही पहिल्यांदाच करण्यात आल्याची नोंद इतिहासात आहे. यातील प्रमुख […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 284

Drama

संगीतबारी

VTL Podcast September 22, 2020

‘सावित्री मेधातुल’ यांच्या सहयोगाने ‘संगीतबारी विश्वावर’, ‘नटले तुमच्यासाठी’ हा माहितीपटही बनला होता. त्याव्यतिरिक्त संगीतबारी हा एकुणात कलाप्रकार आणि त्यातील कलावंत, यांच्याबद्दल लोकांना फारशी माहिती नसावी. परंतु, व्यवसायाने चार्टर्ड अकौटन्ट असलेल्या ‘भूषण कोरगावकर’ यांनी याचा खोलात जाऊन अभ्यास केला, त्यातील कलावंतांशी चर्चा करून ‘संगीतबारी’ हे पुस्तक लिहिलं आणि ‘संगीतबारी’ या विषयाची, […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 287

Drama

अत्रे अत्रे सर्वत्रे

VTL Podcast September 15, 2020

आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, दरवर्षी १३ ऑगष्टला, ‘शिरीषताई पै’ सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्काराने सन्मानित करतात. अत्र्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्याची मराठी साहित्यावर पडलेली छाप याची नोंद ‘स्वत: अत्रे, सामान्यजन आणि माध्यमांनी’ अतिशय काळजीपूर्वक जतन करून ठेवली आहे. तिच्या प्रभावाचे एकूणएक तपशीलवार ‘प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक’ माध्यमातील संदर्भ इतके […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 156

Drama

जन्मरहस्य

VTL Podcast August 25, 2020

लेखक-डॉ.आनंद नाडकर्णी, दिग्दर्शन-कुमार सोहोनी, कलाकार-मुक्ता बर्वे, अमिता खोपकर डॉ.आनंद नाडकर्णी, एक उत्कृष्ट मानसोपचार तज्ञ, थोर समाजसेवक,, म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. एका स्किझोफ्रेनिक व्यक्तीला मध्यवर्ती ठेऊन तिच्या बरळण्यातच या नाटकाचं रहस्यमय कथानक गुंफलेलं आहे. कोणत्याही नातेसंबंधात, ‘विश्वास’ हाच प्रमुख आधार असतो. मग हे नातं नवरा-बायको असो किवा बाप-लेकीचं,. एकमेकांवर विश्वास नसेल […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 132

Drama

व्हाईट लिली आणि नाईट रायडर

VTL Podcast August 19, 2020

निर्मिती-लेखक, दिग्दर्शन आणि अभिनय- कै.रसिका जोशी, मिलिंद पाठक आणि सोनाली कुलकर्णी. आजच्या ग्लोबलायझेशन आणि आयटीच्या युगात, तरुणाई सदानकदा मोबाईल नाहीतर कम्प्युटरमधेच गुंतलेली दिसते. ‘मी आणि माझं’ या एकेरी प्रवासात दुसऱ्यांना कस्पटासमान मानणारी ही जमात, भ्रामक कल्पनांमध्ये बेदरकर आयुष्य जगते आहे, आत्मकेंद्रित झालेली आहे. पारंपारिक ‘विवाहसंस्था’ या यशस्वी संकल्पनेचा धिक्कार करत, […]

subh mangal savadhaan
Shubh Mangal - Savadhaan
play_arrow
share playlist_add
close
  • 130

Story

TTMM

VTL Podcast August 14, 2020

Generally ग्रूप मे पार्टी के वक्त ये वर्ड यूज किया जाता है मतलब तू तेरा बिल भर मे मेरा. पर शादी के बाद हम येही प्रॅक्टिस रखे ttmm वाली in relationship then भाई शादी सेट है वरणा वेस्ट. Partners really have to understand and respect each other’s personal space coz […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 113

Drama

आम्ही सौ.कुमुद प्रभाकर आपटे

VTL Podcast August 11, 2020

लेखन आणि दिग्दर्शन – वीरेंद्र प्रधान. कलाकार – प्रतीक्षा लोणकर आणि ऐश्वर्या नारकर. या नाटकाची संहिता, ‘नाविन्यपूर्ण, गुंतागुंतीची आणि विचारमग्न’ करणारी आहे. यातील पात्रच सूत्रधाराचीही भूमिका पार पाडतात. संपूर्ण नाटकात फक्त दोन स्त्रियाच रंगमंचावर वावरतात, असं कदाचित, पहिल्यांदाच घडलं असेल. दोन वेगवेगळे पोत आणि कंगोरे असलेल्या पात्रांच्या माध्यमाने, लेखक दिग्दर्शक […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 160

Drama

यू टर्न

VTL Podcast August 4, 2020

निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन-आनंद म्हसवेकर. कलाकार-डॉ.गिरीश ओक आणि इला भाटे ज्येष्ठ नागरिक, विधुर आणि विधवा यांच्या बाबतीत, तरुण पिढीची मानसिकता, हा आजच्या समाजातील, अत्यंत गहन, परंतु दुर्लक्षित राहिलेला प्रश्न आहे. सधनता असूनही, केवळ एकटेपणामुळे नशिबी आलेलीही अगतिकता, हा सहानुभूतीचा विषय निश्चितच नाही. अशा व्यक्तींनाही उत्तम ‘आरोग्य, विचार आणि उमेद’, यासह […]

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeCheck Our FeedVisit Us On Instagram