search menu
play_arrow

keyboard_arrow_right

skip_previous play_arrow skip_next
00:00 00:00
playlist_play chevron_left
volume_up
chevron_left

Poetry

11 Results / Page 1 of 2


Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 120

Poetry

“अदृष्य दृष्य”

VTL Podcast September 9, 2020

आता आपल्या सर्वांच्या एक गोष्ट लक्षांत आली असेल की, “असे आणि याहून अजूनही कितीतरी व्यवहार चालू असतात”, आपल्या नकळत आपल्या मनांच्या पोकळीत. “सर्व रिपू ऋतू” वावरत असतात बाह्यजगाप्रमाणे इथेही. बाहेरचं चलन वलन सर्वांना दिसत असतं. दृष्य, “प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष”; परस्परांशी संवाद करत अपूर्णाचं वर्तुळ पूर्ण करत “समतोल” साधत असतं. अंतर्मनांतल्या कल्लोळांचं सांत्वन; […]

Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 240

Poetry

कविता एक “अनोळखी ओळख”

VTL Podcast September 2, 2020

एखादी प्रतिमा कुणाला आपलीशी का वाटते ? विनासंपर्क अस्वस्थ का करते ? जगण्याचा अविभाज्य भाग का बनते ? कधी कुणी कांहीच क्षण संपर्कात येऊनही कायम लक्षात का रहातात ? कुणी कुणाचा नाही असं म्हणतां म्हणता; कुणाच्याही इच्छेविना; नाती कशी विणली जातात ? रक्ताच्या नात्यांना नांवं आहेत. ह्या नात्यांना नांवच देता […]

Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 188

Uncategorized

“अस्वस्थ श्वास”

VTL Podcast August 26, 2020

मनांतल्या मनांत कितीही प्रार्थना केल्या तरी “तिकडे” व्हावासा अपेक्षित परिणाम अर्थात प्रार्थना सुफळ झाली किंवा नाही हे जाणून घेण्याची उत्सुकता संपत नाही.. तिकडचं क्षेम समजलं नाही तर अस्वस्थ व्हायला होतं. प्रत्यक्ष संबंध अजिबात नाहीत पण आकर्षण आहे अशी ही अवस्था..! आयुष्याच्या वळणावरचे एकेक टप्पे असतात हे. मन चिंती ते वैरी […]

Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 233

Poetry

“निरागस प्रार्थना”

VTL Podcast August 19, 2020

तुमच्या मनांतली प्रतिमा कधीतरी तुमच्या आसपास, कधी दूरच्या संपर्कात, कधी नुसतीच दृष्टीक्षेपात येते. ओळख पाळख नसते तरीही एक अनामिक ओढ आपुलकी निर्माण होते. त्या प्रतिमेपोटी विविध भावना निर्माण होतात मनांत. प्रत्यक्षांत समोरासमोर न होऊ शकणारं व्यक्त प्रार्थनेत रूपांतरीत होतं… ही अशी प्रार्थना निरागस असते आपल्या मनाचं समाधान करते… आठवेल तुम्हाला […]

Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 200

Poetry

प्रतिमा लाघव

VTL Podcast August 12, 2020

मनाचा ठाव अथांग असतो आणि कक्षा असीम. आवाका अनंत आणि वावर बेलगाम. ते अथक आपल्याही नकळत कशाचा तरी शोध घेत असतं. चंद्र ताऱ्यांसारख्या, आवाक्याबाहेरच्या अनेक गोष्टींच्या संपर्कात असतं ते. त्यात त्याच्या प्रियकर अथवा प्रयेसीची काल्पनिक प्रतिमा अविभाज्य असते.. काल्पनिक म्हणजे त्याने संकल्पिलेली प्रतिमा… गोड गोंडस लाघवी आदर्श… अशा विश्वात रममाण […]

Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 106

Poetry

आपल्या अंतराचं आर्त

VTL Podcast August 5, 2020

आपल्याला आवडणारा “प्रसंग, स्थळ, काळ, व्यक्ती, विशेष” हे आपल्याही नकळत आपली पंचेंद्रिये कुठेतरी साठवून ठेवत असतात. ह्या आकांक्षा कधी इच्छा होतात हेही ध्यानी येत नाही. वास्तवात न येणाऱ्या परंतु हव्याशा वाटणाऱ्या गोष्टी एकांतात जास्त प्रबळ होतात आणि तुम्हाला त्या वयात घेऊन जातात, रंजन करतात आणि हळूच पुन्हा वास्तवात आणून सोडतात. […]

Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 126

Poetry

प्रश्नमंजुषा

VTL Podcast July 29, 2020

दिवस येतो-जातो… घटना घडतात-विरतात…. कांही ठसे उमटवतात, काही स्तिमित करतात, कधी भ्रमसंभ्रम निर्माण करतात. प्रसंग, वातावरण आणि मानसिक अवस्था यांचं संयुग बहुतांश वेळा प्रश्नांकित असतं. विचारांच्या ओघात तयार झालेली “प्रश्नमंजुषा” उत्तर शोधत फिरतांना अस्वस्थ होते. अनपेक्षित साध्या सोप्या सरळ उत्तराने खजिल होते आणि कविता प्रसवते. बघा घेऊन असाही एक अनुभव……

Sense - Essence
play_arrow
share playlist_add
close
  • 71

Poetry

आठवणींचं मखर

VTL Podcast July 15, 2020

माणसाच्या जीवनाचा बहुतांश काळ हा घटनांच्या स्मरण-विस्मरणाच्या धाग्यांनी विणलेला असतो. प्रसंग काळासोबत लुप्त होतात परंतु आठवणींचे तंतु, मनाच्या प्रांगणात, त्यांचा गोफ तयार करण्यात दंग असतात. निसर्गाच्या रंगांप्रमाणे, त्या धग्यांच्या छटा विलोभनीय असतात. म्हणजे काय ? तर आपल्या आयुष्यात एक “आठवणींचं मखर” असतं. तुमच्याही मनांत असेलच असं कुठेतरी….. बघा तरी …..

sense-essence-vtlpodcast
Sense - Essence
1
play_arrow
share playlist_add
close
  • 128
  • 1

Poetry

अनाकळाचा कल्लोळ

VTL Podcast March 11, 2020

परिस्थितीनुरूप, मनावर उठणारे तरंग, प्रत्येकाचे वेगळे असतात. ते ज्याचे त्याचे आपापले स्वत:चे, स्वत:च्याच अनुभवावर बेतलेले असले, तरी त्यात अनंत छटांचे पदर गुंतलेले असतात. ओळखीचं वाटतं पण संदर्भ लागत नाहीत. ही अवस्था एक “अनाकळाचा कल्लोळ” असते…. पहा तुम्हालाही कधी असं काही होतं का ते ……

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeCheck Our FeedVisit Us On Instagram