search menu
play_arrow

keyboard_arrow_right

skip_previous play_arrow skip_next
00:00 00:00
playlist_play chevron_left
volume_up
chevron_left

play

6 Results / Page 1 of 1


Background
top light
play_arrow
share playlist_add
close
  • 216

Drama

अत्रे अत्रे सर्वत्रे

VTL Podcast September 15, 2020

आचार्य अत्रे यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून, दरवर्षी १३ ऑगष्टला, ‘शिरीषताई पै’ सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना ‘आचार्य अत्रे’ पुरस्काराने सन्मानित करतात. अत्र्यांचं उत्तुंग व्यक्तिमत्व, त्याची मराठी साहित्यावर पडलेली छाप याची नोंद ‘स्वत: अत्रे, सामान्यजन आणि माध्यमांनी’ अतिशय काळजीपूर्वक जतन करून ठेवली आहे. तिच्या प्रभावाचे एकूणएक तपशीलवार ‘प्रिंट आणि इलेक्ट्रोनिक’ माध्यमातील संदर्भ इतके […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 89

Drama

यू टर्न

VTL Podcast August 4, 2020

निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन-आनंद म्हसवेकर. कलाकार-डॉ.गिरीश ओक आणि इला भाटे ज्येष्ठ नागरिक, विधुर आणि विधवा यांच्या बाबतीत, तरुण पिढीची मानसिकता, हा आजच्या समाजातील, अत्यंत गहन, परंतु दुर्लक्षित राहिलेला प्रश्न आहे. सधनता असूनही, केवळ एकटेपणामुळे नशिबी आलेलीही अगतिकता, हा सहानुभूतीचा विषय निश्चितच नाही. अशा व्यक्तींनाही उत्तम ‘आरोग्य, विचार आणि उमेद’, यासह […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 47

Story

कोडमंत्र

VTL Podcast July 28, 2020

लेखन-स्नेहा देसाई आणि विजया निकम, दिग्दर्शन -राजेश जोशी, मुख्य कलाकार – अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे लष्करातील कडवी शिस्त आणि कायदेकानू, काही प्रसंगी, कर्तव्यकठोरता आणि अतीरेक यातील सीमारेषा, धूसर होतात. मग, कधीकधी होणाऱ्या परिणामांवर ‘न्याय-अन्यायाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज भासायला लागते. याच विषयावर, ऑस्कर पुरस्कार प्राप्त लेखक ‘अरॉन सोर्कीन’ […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 916

Story

गेट वेल सून

VTL Podcast July 21, 2020

मूळ कथानक-डॉ.आनंद नाडकर्णी, लेखक-प्रशांत दळवी, दिग्दर्शक-चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रमुख कलाकार-स्वप्नील जोशी आणि संदीप मेहता. आजच्या अत्यंत वेगात बदलत जाणाऱ्या ‘कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक’ जीवनशैलीमुळे, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेला आढळतो. परिणामस्वरूप, दिवसेंदिवस हा ‘व्यसनांचा आवळत जाणारा फास’ समस्त मानवजातीला अत्यंत घातक ठरतोय. तरीही, समाजमन हे वास्तव स्वीकारण्याच्या मन:स्थितीतच […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 107

Story

सुखांशी भांडतो आम्ही

VTL Podcast July 14, 2020

निर्मिती – भद्रकाली, लेखक-अभिराम भडकमकर, दिग्दर्शक-कुमार सोहोनी आणि मुख्य कलाकार-डॉ.गिरीश ओक आणि चिन्मय मांडलेकर. आज सर्वत्र मी आणि माझं कुटुंब, या पलीकडे कोणीही विचारच करायला तयार नाही. मग यशस्वी, ताकदवर आणि स्वार्थी जमात, दुसऱ्याचं सुख ओरबाडतांना दिसते. आपल्याच मस्तीत वावरणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारं, हे एक प्रबोधनात्म नाटक आहे. समाजातील […]

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeCheck Our FeedVisit Us On Instagram