search menu
play_arrow

keyboard_arrow_right

skip_previous play_arrow skip_next
00:00 00:00
playlist_play chevron_left
volume_up
chevron_left

theater

7 Results / Page 1 of 1


Background
top light
play_arrow
share playlist_add
close
  • 99

Drama

तो मी नव्हेच

VTL Podcast September 29, 2020

१९५० च्या काळात ‘माधव काझी’, या खटल्याने महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली होती. आचार्य अत्रे यांनी याच सत्य घटनेवर आधारित ‘तो मी नव्हेच’ हे नाटक लिहिलं. या नाटकाच्या निमित्ताने जगभरात एकाच कलाकाराने पाच वेगवेगळ्या भूमिका साकारण्याचा विक्रम केला. शिवाय फिरता रंगमंच वापरण्याचा प्रयोगही पहिल्यांदाच करण्यात आल्याची नोंद इतिहासात आहे. यातील प्रमुख […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 86

Drama

जन्मरहस्य

VTL Podcast August 25, 2020

लेखक-डॉ.आनंद नाडकर्णी, दिग्दर्शन-कुमार सोहोनी, कलाकार-मुक्ता बर्वे, अमिता खोपकर डॉ.आनंद नाडकर्णी, एक उत्कृष्ट मानसोपचार तज्ञ, थोर समाजसेवक,, म्हणून सर्वांना सुपरिचित आहेत. एका स्किझोफ्रेनिक व्यक्तीला मध्यवर्ती ठेऊन तिच्या बरळण्यातच या नाटकाचं रहस्यमय कथानक गुंफलेलं आहे. कोणत्याही नातेसंबंधात, ‘विश्वास’ हाच प्रमुख आधार असतो. मग हे नातं नवरा-बायको असो किवा बाप-लेकीचं,. एकमेकांवर विश्वास नसेल […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 64

Drama

आम्ही सौ.कुमुद प्रभाकर आपटे

VTL Podcast August 11, 2020

लेखन आणि दिग्दर्शन – वीरेंद्र प्रधान. कलाकार – प्रतीक्षा लोणकर आणि ऐश्वर्या नारकर. या नाटकाची संहिता, ‘नाविन्यपूर्ण, गुंतागुंतीची आणि विचारमग्न’ करणारी आहे. यातील पात्रच सूत्रधाराचीही भूमिका पार पाडतात. संपूर्ण नाटकात फक्त दोन स्त्रियाच रंगमंचावर वावरतात, असं कदाचित, पहिल्यांदाच घडलं असेल. दोन वेगवेगळे पोत आणि कंगोरे असलेल्या पात्रांच्या माध्यमाने, लेखक दिग्दर्शक […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 89

Drama

यू टर्न

VTL Podcast August 4, 2020

निर्मिती, लेखन आणि दिग्दर्शन-आनंद म्हसवेकर. कलाकार-डॉ.गिरीश ओक आणि इला भाटे ज्येष्ठ नागरिक, विधुर आणि विधवा यांच्या बाबतीत, तरुण पिढीची मानसिकता, हा आजच्या समाजातील, अत्यंत गहन, परंतु दुर्लक्षित राहिलेला प्रश्न आहे. सधनता असूनही, केवळ एकटेपणामुळे नशिबी आलेलीही अगतिकता, हा सहानुभूतीचा विषय निश्चितच नाही. अशा व्यक्तींनाही उत्तम ‘आरोग्य, विचार आणि उमेद’, यासह […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 47

Story

कोडमंत्र

VTL Podcast July 28, 2020

लेखन-स्नेहा देसाई आणि विजया निकम, दिग्दर्शन -राजेश जोशी, मुख्य कलाकार – अजय पुरकर आणि मुक्ता बर्वे लष्करातील कडवी शिस्त आणि कायदेकानू, काही प्रसंगी, कर्तव्यकठोरता आणि अतीरेक यातील सीमारेषा, धूसर होतात. मग, कधीकधी होणाऱ्या परिणामांवर ‘न्याय-अन्यायाच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची गरज भासायला लागते. याच विषयावर, ऑस्कर पुरस्कार प्राप्त लेखक ‘अरॉन सोर्कीन’ […]

top light
play_arrow
share playlist_add
close
  • 916

Story

गेट वेल सून

VTL Podcast July 21, 2020

मूळ कथानक-डॉ.आनंद नाडकर्णी, लेखक-प्रशांत दळवी, दिग्दर्शक-चंद्रकांत कुलकर्णी आणि प्रमुख कलाकार-स्वप्नील जोशी आणि संदीप मेहता. आजच्या अत्यंत वेगात बदलत जाणाऱ्या ‘कौटुंबिक, आर्थिक आणि सामाजिक’ जीवनशैलीमुळे, प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या व्यसनाच्या आहारी गेलेला आढळतो. परिणामस्वरूप, दिवसेंदिवस हा ‘व्यसनांचा आवळत जाणारा फास’ समस्त मानवजातीला अत्यंत घातक ठरतोय. तरीही, समाजमन हे वास्तव स्वीकारण्याच्या मन:स्थितीतच […]

Visit Us On FacebookVisit Us On YoutubeCheck Our FeedVisit Us On Instagram